आपण कीती पाणी वाचवतो दिवसात? आणि किती वाया घालवतो? हे आपल्याला कळत नाही. आपण लहानपणापासुन ऐकत आलोय की पाणी वाचवा पाणी जिरवा. पण हा नारा कितीजण अंमलात आणतात कोणास ठावूक. आपण नेत्यांची भाषण ऐकतो की पाणी जमवण्यासाठी आम्ही हे करू ते करू …. पण सत्य काय आहे निवडून आल्या नंतर दुष्काळ भाग हा दुष्काळच राहतो. तिथले लोक दरवर्षी पाण्यासाठी झगडतात. दरवर्षी तिच परिस्थिती राहते…. असो. मला एवढच म्हणायच आहे की थोडंसं आपण घरामधे पाणी वाचवले तर खुप पाणी वाचेल ते नंतर आपल्यालाच उपयोगी येईल.
मी पाण्याबद्दल एवढ बोलते कारण एक अशी व्यक्ती आहे की या जगामध्ये की तिने एक वेगळा मार्ग शोधला. त्यांच नाव आहे आबिद सुरती. राष्ट्रीय पारितोषिक विजेता लेखक सुप्रसिध्द चित्रकार, नाटककार, कार्टूनिष्ट. खर तर एवढी ओळख पुरेशी आहे, किंबहुना जास्तच आहे.निवरूत्ती नंतरच आयुष्य आठवणी काढत जगायला. पण आबिद सुरती हे स्वस्थ बसणारे नव्हते. खरतर आपल्याकडे कोणीच स्वस्थ बसत नाही. नको त्या गोष्टीत ढवळाढवळ करत बसणं हाच उद्योग बऱ्याच लोकांचा पण स्वस्थ न बसणारा प्रत्येक माणूस अस्वस्थ असतो असही नाही. आबिद सुरती मात्र अस्वस्थ होते.तिथल्या बेसिन च्या नळाची टपटप त्यांना अस्वस्थ करायची. समाजसुधारण्याच्या गप्पा करणारे लोक साधा घरातला नळ दुरूस्त करत नाहीत ही गोष्ट त्यांना सहन होत नव्हती. म्हणून ते उपदेश करत बसले नाहीत.

ऐका सकाळी प्लंबर ला घेऊन ते निघाले नळ दुरूस्तीच्या मोहीमेला आणि त्या दिवसा पासून आबिद सुरती गेले कित्येक वर्ष दर रविवारी हे काम ते स्वखर्चाने करतात. रस्त्याच्याकडेला अतिशय गरीबीत बालपण गेलेले आबिद सुरती पाण्याचे महत्व जाणून होते. तासंनतास आई हांडाभर पाण्यासाठी कशी रांगेत उभी राहायची हे त्यांनी बघीतल होत. म्हणून पाण्याचा थेंब जरी वाया गेला तरी ते अस्वस्थ होतात. पण आज पाणी टंचाई आहे म्हणून सगळे अश्रु गाळत बसले तसं त्यांनी केलं नाही. लोक जमवून भाषण देत बसले नाहीत. Drop dead foundation ही त्याची संस्था म्हणजे one man army आहे.
दर रविवारी एक प्लंबर आणि एक साहाय्यक स्त्री घेऊन ते नवनविन घरांमध्ये जातात. लोकांच्या परवांगीने त्यांच्या घराचे नळ दुरूस्त आहेत का ते तपासतात. लिकेज असेल तर त्वरित बंद करून दिल जात. आणि ते ही पुर्णपने मोफत. आश्या प्रकारे आबिद सुरती या एका माणसाने आजवर लाखो लिटर पाणी वाचवलय. आणि ते ही एकट्याच्या बळावर आणि स्वखर्चाने. ही खुप मोठी जलक्रांती आहे. पाण्याचे वाया जानारे थेंब ही दुःखी माणसाचे आश्रू पुसने एवढच महत्त्वाचे काम आहे. आबिद सुरती यांच्या कार्याला सलाम. शाहरूख खान च्या शब्दातच सांगायच झालं आबिद सुरती हे देवदूत आहेत.
ते असे का करतात?
“ कारण आमच्या कुटूंब सर्वकाही गमावल होत. आज या उत्कट मानसाच्या आत्म्यात आणि इच्छाशक्तिला कधीही रोखले नाही, ज्यांचा भूतकाळ त्याने हाती घेतलेल्या अविश्वसनीय सेवेमध्ये मोठा वाटा आहे. Drop dead सोबतचा प्रवास त्यांचा कसा सुरू झाला. त्याचा विचार आणि ॲबिड आपल्याला सांगते..... तो बालपणाचा आघात होता. पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी लढा होता, आम्हाला प्रत्येक बाल्टीसाठी संर्घष करावा लागला. आणि तो वारसा माझ्याकडेच राहिला. एकदा मी एका मित्र आणि मी एका ठिकाणी गेलो तेव्हा मला नळ गळताना दिसला, ते पाहून खुप दुःख झाले.”

तो गळत असलेला नळ त्याला खुप त्रास देत होता, तेव्हापासुन आबिद थांबत नाहीत. Drop dead foundation च्या अस्तित्वाच्या पहील्या वर्षात, मीरा रोड वरील १६६६ घरांना त्यांनी भेट दिली. ४१४ नळ ठिक करून त्यांनी ४.१४ लाख लिटर पाण्याची बचत केली.
आबिद सुरती ते त्यांच्या प्रतिक्रिया सांगतात की, “ गावा गावातून मला पत्र मिळाले की आमच्या गावामध्ये चालू करतोय. एकदा मी वर्तमान पत्रात वाचले की आपल्या दरवाज्याची घंटी कोण वाजवत असेल आणि तुम्ही दरवाजा उघडता, आणि तुमच्या समोर विलन उभा असेल तर तुम्ही घाबरू नका. तो तुमची सेवा करण्यासाठी घरचे नळ ठीक करण्यासाठी आला आहे. की पाणी वाया जावू नये म्हणून. पहिला माझ्या घराजवळ पक्ष्यांचा मोठाच्या मोठा थवा यायचा पण आता एक पक्षी कधीतर दिसतो. आपण त्याच्याविषयी विचार केला पाहीजे त्याच्यावर काम केलं पाहीजे. काही लोक करत आहेत. एक पाण्याचा ठेंब वाया जातेय तर एका महिण्यात एक हजार लिटर पाणी गटारीत वाहून जातय. तुम्हाला सगळ्यांना हे सांगायचंय, की पाणी वाचवन पाणि वाया घालवून न देणे हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे.”

👍👍👍
ReplyDelete