
महिलांच्या शरीरावर केस फक्त आणि फक्त डोक्यावर बघायला भेटतात, म्हणून शरीरावरचे नको असलेले केस काढण्यासाठी महिला ब्युटी पार्लर मध्ये पैसे खर्च करून त्यांच दुखन सहन करते. आणि अजुन छान दिसण्यासाठी सर्जरी करून घेते. परंतु आपल्या देश्यामध्ये एक माॅडेल आहे तिला दाडी आणि मिशी येते. आणि त्याच्यासाठीच ति ओळखली जाते.
आपण बोलत आहे ती माॅडेल हरनाम कौर हिला लोक दाडी वाली माॅडेल म्हणतात. हरनाम ला स्वतःच्या दाडीची लाज नाही वाटत पण गर्व वाटतो. शेवटी हरनाम ला दाडी का आहे? आणि काय आहे कहाणी तिला सफलता मिळण्याची….
पोलीसायटीक सिंड्रोम आजार झाला होता
हरनाम कोर ला ११ व्या वर्षी कळाले की तिला पोलिसायटीक सिंड्रोम हा आजार झाला आहे. त्याच्यामूळे तिच्या शरीरामध्ये हार्मोनल चेंजेस होत होते, म्हणून तिच्या शरीरावर पुरषांसारखे केस उगवत आहेत
हारली नाही ती
हरनाम कधीच आयुष्यात हरली नाही तिने जिद्दीने सगळ्या गोष्टींचा सामना केला. तिने स्वतःच्या शरीरावर आलेल्या केस कधीच वैक्स नाही केले. आणि तिने ते केस वाढवले.
रचली एक नविन सुंदरतेची परीभाषा
मोठी झाल्यानंतर हरमन ने अस प्रोफेशनची निवड केली की तिथे फक्त सुंदरता पाहीजे असते. तिने माॅडलिंग करायला सुरवात केली
हरमन ने बदलले विचार
स्वतःच्या विचाराने आणि मेहनतीने तिने माॅडल्स चे विचारच बदलून ठेवले. तिने सेलेब्रिटी ज्वेलरी डिजाइनर मैरीयाना हरूटूनिएन च्या शो मध्ये कैट वाॅक केला.
स्वतःच्या जिवावर जिंकुन घेतले जगाला
हरनाम कौर आज फक्त बोलण्याचा विषय नसून तिच्या घरातल्यांचा गर्वाचा विषय आहे. हरनाम कौर ही एक आत्मविश्वासी आणि काबील महीला आहे.
गिनीज वर्ल्ड रेकाॅर्ड
आयकाॅनिक गिनीज वर्ल्ड रेकाॅडने आपली ६२ वी आवृत्ती प्रकाशीत केली आहे. या वेळी जगभरातील चार हजाराहून अधिक आश्चर्यकारक नोंदीचा या आवृत्तीत समावेश करण्यात आला आहे, परंतु सर्वात अनोखा विक्रम दाढी मिशी असलेल्या महीलेचा, हरनाम कौर आहे.
स्वतःच्या जिवावर जिंकुन घेतले जगाला
गिनीज वर्ल्ड रेकाॅर्ड
आयकाॅनिक गिनीज वर्ल्ड रेकाॅडने आपली ६२ वी आवृत्ती प्रकाशीत केली आहे. या वेळी जगभरातील चार हजाराहून अधिक आश्चर्यकारक नोंदीचा या आवृत्तीत समावेश करण्यात आला आहे, परंतु सर्वात अनोखा विक्रम दाढी मिशी असलेल्या महीलेचा, हरनाम कौर आहे.




दूसऱ्यांसाठी नाही तर स्वतः साठी जगायला शिकले पाहिजे. आपले विचार बरोबर असतील तर कोणाच्यातरी लाख बोलण्याने तुमची सफलता कोणी थांबवू नाही शकत.
ReplyDelete